sleep apnea specialist in Pune

Sleep Apnea उपचार न केल्यास आरोग्याला काय धोका निर्माण होतो?

 Sleep Apnea म्हणजे काय? माणसाच्या आयुष्यात झोप ही सर्वात महत्वाची बाब आहे. दिवसभरचा थकवा, ताणतणाव झोपेमुळे निघून जातो. पण कधी कधी झोपेमध्ये समस्या निर्माण झाली तर ? या समस्येला स्लीप अपनिया(Sleep Apnea)असे म्हणतात. स्लीप अपनिया म्हणजे काय , स्लीप अपनियावर उपचार(Sleep Apnea Treatment) कसे केले जातात याविषयी समजून घेऊयात. Sleep Apnea उपचार ( Sleep Apnea Treatment in Marathi):- स्लीप अपनिया (sleep apnea) ही एक समस्या आहे ज्यामध्ये व्यक्ती झोपेत असताना त्याचा श्वास काही काळ थांबतो. या काळात त्यांच्या शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळत [...]